चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 2 मुलींची सोशल मीडियावरून ओळख झाल्यावर संपर्क वाढवत 4 आरोपी युवकांनी केला अत्याचार

अत्याचाराचे व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेलिंग चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 2 मुलींची सोशल मीडियावरून ओळख झाल्यावर संपर्क वाढवत…

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या तळोधी शेतशिवारात धुमाकूळ घालणारा वाघ अखेर जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या तळोधी-बाळापूर शेतशिवारात धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे. वनविभागाने या वाघाला जेरबंद केल्यामुळे…

चंद्रपूर जिल्हा

सोनापूर येथे जलशुद्धीकरण यंत्राचे आ . वडेट्टीवारांच्या हस्ते उद्घाटन

सोनापूर वासियांची पेयजलची समस्या निकाली सावली तालुक्यातील सोनापूर येथील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते आ. विजय…

चंद्रपूर जिल्हा

 चंद्रपूर जिल्ह्यातील वढोली येथे मित्राच्या लग्नात डीजे वर नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

मित्राच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झालाय. अल्पेश दहागावकर असं २५ वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं…

चंद्रपूर जिल्हा

सामाजिक समता सप्ताहनिमित्त जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे विशेष मोहीम

चंद्रपूर, दि. 08 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे.…

चंद्रपूर जिल्हा

मोहाफुले साठी आग लावणे पडले महागात, सावली वनपरिक्षेत्रात आग लावणाऱ्या एका महिलेसह इतर दोघांवर वनगुन्हा दाखल

सावली:30/3/2026: सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिरसी मधील कक्ष क्रमांक 1534 (संरक्षित वन) मध्ये मोहा फुले वेचण्याच्या निमित्ताने आग लावणाऱ्या…

चंद्रपूर जिल्हा

वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे पाणपोईचे उद्घाटन

सावली: दिनांक 5/4/2026 रोजी सावली येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिसरात विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे हस्ते पाणपोईचे उद्घाटन पार पडले.…

चंद्रपूर जिल्हा

 कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड साठी कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर कृत्य, राज्याच्या लोकायुक्तांसह पुनर्वसन सचिव तुकाराम मुंडे यांना पाठविली तक्रार

कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड साठी कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर खाणकाम उजेडात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज- मोकासा…

चंद्रपूर जिल्हा

 चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर “मामा मेल” वाघाच्या शिकारीचा थरार, भर दिवसा महामार्गावरून ओढत नेली गाईची शिकार, व्हिडीओ वायरल

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर “मामा मेल” वाघाच्या शिकारीचा थरार बघायला मिळालाय. त्याने भर दिवसा महामार्गावरून गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून…

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात रील बनवणे पडले महागात

 प्रकल्प प्रशासनाने देवतळेंना ठोठावला पाच हजारांचा दंड , नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडोबा प्रशासनाची कठोर कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे आमदार…