चंद्रपर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पून्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे, किटाळी मेंढा परिसरात तेंद्रपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. वनिताबाई शंकर उईके असे मत महिलेचे नाव अस्न या घटनेम्ळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
