चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा

चंद्रपूरात युरिया खत उपलब्ध, ७००० मेट्रिक टन खताचे आवंटन, शेतकऱ्यांना दिलासा

आज रेल्वे स्टेशनवर उतरले ४३३० मेट्रिक टन युरिया खत, खत पुरवठ्यात कुठलाही विलंब सहन केला जाणार नाही आमदार सुधीर मुनगंटीवार…

चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात उबाठा शिवसेनेचे एकला चलो रे , मनपा- जि प. – पं.स। निवडणुकीसाठी आघाडी झाली तर उत्तम अन्यथा सर्व जागा लढणार

महाराष्ट्रात प्रथमच उबाठा शिवसेनेने अशा प्रकारे जाहीर केली आगामी निवडणुकांबाबत भूमिका आगामी मनपा, जि. प. आणि पं. स. निवडणूकीत शिवसेना…

चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा

डॉक्टर व्हायचे नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

एमबीबीएस प्रवेशाला निघण्याच्या दिवशी संपविले जीवन नीट परीक्षेत यश मिळविल्यानंतरही डॉक्टर व्हायचे नसल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

गडचिरोलीविदर्भ

अबबब……….46 दूचाकी , 05 चारचाकी वाहनांसह एकूण 44,26,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलिसांची कोंबडा बाजार जुगारावर ऐतिहासिक धाड, एकूण 92 आरोपींना घेतले ताब्यातगडचिरोली जिल्ह्रातील काही दुर्गम व ग्रामीण भागात कोंबडा बाजार…

गडचिरोलीविदर्भ

6 जहाल वरिष्ठ नक्षल्यानी गडचिरोलीत केले पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण

जहाल नक्षली, डिव्हीसीएम भिमन्ना कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील…

चंद्रपूर जिल्हाविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली येथे धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद

हल्ल्यात महिला शेतकऱ्याचा गेला होता जीव चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला…

गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालूर च्या महिलांनी पारित केला गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव

लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) मुळे मिळाली प्रेरणा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव…

चंद्रपूरचंद्रपूर जिल्हाविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक

 किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील…

चंद्रपूरविदर्भ

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चंद्रपुरात महत्त्वाचे विधान

भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असे ठणकावले राज्यात पुढील काळात स्थानिक…

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली परिसरातील लावारी येथे वाघाच्या हल्यात महिला ठार

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली जवळील लावारी येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला विद्या कैलास मसराम 42 हिचा…