चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे आक्रमक ‘गो गोवा’ आंदोलन, जनतेच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी गोव्यात उधळपट्टी केल्याचा नगरसेवक विवेक बोढे यांचा घणाघात

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूसशहरातील पाणीटंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून, जनतेच्या तब्बल २० लाख रुपयांच्या कररुपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला…

चंद्रपूर

आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सतर्क ,पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये 293 सराईत गो तस्कर गुन्हेगारांची घेतली परेड

 गो तस्कर आणि कत्तली बाबत चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आज एक मोठा निर्णय घेतला. आगामी बकरीत सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारी टी-2 वाघीण वनविभागाने केली जेरबंद

 दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारी वाघीण वनविभागाने अखेर…

चंद्रपूर

आदिवासी विद्यार्थ्यांची बीआरटीसी केंद्राला भेट

चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत विविध आश्रमशाळांमधील 9 वी आणि 11 वी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता…

चंद्रपूर

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाच्या…

चंद्रपूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरच्या मातीतून ऑलिम्पिक पदकवीर घडविण्याचा निर्धार

“धनवान नव्हे, गुणवान व्हा”; आ. मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती समर कॅम्पच्या समारोपात प्रेरणादायी…

चंद्रपूर

 चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन

मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शहरालगत घुगुस जवळच्या नकोडा येथील सरस्वती विद्या मंदिरचे सहायक शिक्षक…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील हत्या व हत्येच्या प्रयत्नातील २७० गुन्हेगारांची पोलिस मुख्यालयात हजेरी, MPDA गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांनी दिला कडक इशारा

चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी जिल्हाभरात हत्या व हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सुमारे २७० गुन्हेगारांची झाडाझडती घेत मोठी कारवाई…

चंद्रपूर

वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार

आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा,…