चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून होत असताना घेतले ताब्यात, एकूण 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 27 जनावरे केली मुक्त

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून गो-तस्करांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एका अशोक लेलँड ट्रकसह एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकमधून अर्धमेली 27 जनावरे मुक्त करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरालगतच्या घुग्गुस मार्गावरील दत्त मंदिर जवळ हा सापळा सफल करण्यात आला. तेलंगणा राज्यातील आरोपींसह चंद्रपूर जिल्ह्यातील 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एक आरोपी अटकेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *