महाराष्ट्र शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी! मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकºयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकºयांच्या… byinfosherMarch 7, 2026
चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात ८ मार्चला विदर्भस्तरीय आमदार श्री बॉडीबिल्डिंग स्पर्धा मुंबईचे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर हरमीत सिंह विशेष आकर्षण आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत… byinfosherMarch 6, 2026
चंद्रपूर हा राज्याचा अर्थसंकल्प नसून उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी मांडलेला MMRDA चा अर्थसंकल्प होता , तसेच हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा? काँग्रेस विधिमंडळ यांची विजय वडेट्टीवार यांची सरकारवर उपरोधिक टीका मुंबई,… byinfosherMarch 6, 2026
चंद्रपूर राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास… byinfosherMarch 6, 2026
चंद्रपूर अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. शेतकरी, शेतमजूर,… byinfosherMarch 6, 2026March 6, 2026
चंद्रपूर जनतेने महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी गौडा Ø 7 मार्च रोजी मंडळ स्तरावर शुभारंभ चंद्रपूर, दि. 05 : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न… byinfosherMarch 6, 2026March 6, 2026
विदर्भ नागपूर खांडपिठाचे राज्य सरकारवर ताशेरे – नव्या आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान – ९ मार्च पर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश राज्यातील जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बिकट आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक,… byinfosherMarch 6, 2026
चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘विकसित भारत युथ पार्लमेंट’चे आयोजन -तर यश तुमच्या दारात- प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर चंद्रपूर- अपयशाने खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागा. आयुष्यात खूप साऱ्या संधी… byinfosherMarch 6, 2026
चंद्रपूर चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा नियमित सुरु करण्यासाठी मुख्य कार्यकरी अधिकारी यांना निवेदन सादर चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा नियमित सुरु करण्यात यावी योजनेचे प्रलंबित वीज- देयकाचा त्वरित भरणा करून सात गावांची… byinfosherMarch 5, 2026March 5, 2026
चंद्रपूर चंद्रपुरात सौर ऊर्जा पॅनल पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी काढला महावितरण विरोधात मोर्चा महावितरणच्या पीएम सूर्यघर बाबतच्या नव्या जाचक अटींमुळे ग्राहक आणि एकूणच सूर्यघर योजनेला धक्का बसण्याची शक्यता, तातडीने हा निर्णय मागे घ्यावा… byinfosherMarch 5, 2026