गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य आणि अग्निशस्त्रे पोलीस दलाने केली जप्त

एकूण 05 अग्निशस्त्रे जप्त, अभियानादरम्यान 02 स्फोटकांसह विविध नक्षल साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट सक्रीय नक्षल काळात आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील…

गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नेलगुंडा येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीस आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल, नेलगुंडा पोलीस ठाणे पथकाकड8 राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम

गडचिरोली जिल्ह्रातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्याच्या काळात नाले – नद्यांना पुराने…

गडचिरोली

माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त

* स्फोटक साहित्यासह एकूण 06 अग्निशस्त्रे जप्त * अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता…

चंद्रपूर

राजुरा येथील सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करा

खासदार प्रतिभा धानोरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी चंद्रपूर: राजुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी कौटुंबिक वादाच्या…

चंद्रपूर

चंद्रपूर पोलीस दलात 14 नवीन वाहने दाखल

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण दोन अत्याधुनिक मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनमुळे शहराच्या सुरक्षेला बळ चंद्रपूर, दि. 20 : चंद्रपूर…

चंद्रपूर

पोलीस कोठडीत असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, आरोपीला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत तीन पोलिसांसह आरोपी जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील एका आरोपीने पोलीस कोठडी रिमांडदरम्यान स्वतःवर टोकदार लोखंडी टोच्याने वार करून…

चंद्रपूर

ग्रहशांतीच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार; भोंदू महाराजासह तिघांना अटक

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील भिसी येथे ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाखाली 27 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात न्यायालयासमोर झालेल्या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा, दोन्ही आरोपीनी स्वतः ठाण्यात पोचून केले आत्मसमर्पण

क्रिकेट बुकींच्या अंतर्गत वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात न्यायालयासमोर झालेल्या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा झालाय. आज संध्याकाळी…

चंद्रपूर

पोलिसांचा नागरिकांना दिलासा ; चोरी गेलेला ऐवज नागरिकांना सुपूर्द

 पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 कोटी 75 लक्ष रुपयांच्या मुद्देमालाचे हस्तांतरण चंद्रपूर, दि. 16 : एकदा चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की…

चंद्रपूर

चंद्रपूर टॉवर टेकडीजवळ जंगलात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,१९ जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

चंद्रपूर शहरातील टॉवर टेकडीजवळ जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी…