गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयात सुखद व सुरक्षित प्रसूतीचा अनुभव

आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यानही मातेला वेदनांचा त्रास नाही; एपिड्युरल अ‍ॅनेस्थेशियाच्या मदतीने यशस्वी प्रसूती मातृत्व सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश संपादन करताना,…

गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नेलगुंडा येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीस आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल, नेलगुंडा पोलीस ठाणे पथकाकड8 राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम

गडचिरोली जिल्ह्रातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्याच्या काळात नाले – नद्यांना पुराने…

चंद्रपूर

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अभिनयविश्वातील एक अजरामर पर्व हरपले-आ. सुधीर मुनगंटीवार

तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीने गौरवलेला असामान्य कलावंत; ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’ पासून ‘नटसम्राट’पर्यंत अजरामर भूमिका चंद्रपूर – आपल्या अभिनयाच्या सामर्थ्याने…

गडचिरोली

माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त

* स्फोटक साहित्यासह एकूण 06 अग्निशस्त्रे जप्त * अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता…

विदर्भ

विमुक्त जाती-भटक्या जमातींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र समिती स्थापन करा

ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ओबीसी महामंडळाच्या निधीतील तफावत दूर करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते तथा सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक विजय…

चंद्रपूर

ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यण कामगार संघटनेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

दिवंगत कामगार भानुदास मारोती उकिणकार यांच्या कुटुंबीयांना ८४ हजार ३०० रुपयांची आर्थिक मदत ताडाळी, चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील स्पंज…

चंद्रपूर

महाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी— भाजप महानगरतर्फे अभिवादन

चंद्रपूर : गोंडवाना साम्राज्याच्या शूर, पराक्रमी आणि स्वाभिमानी वीरांगना महाराणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे सोमवार, दि.…

चंद्रपूर

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत क्लेफ्ट लिप व पॅलेट शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर

चंद्रपूर, दि. 06 : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने…

चंद्रपूर

सेवा संकल्प अभियानांतर्गत मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य तपासणी

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजन चंद्रपूर, दि. 06 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज…

चंद्रपूर

मासळ येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 29 : ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच सर्वकष आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मासळ (ता. चिमूर)…