चंद्रपूरचंद्रपूर जिल्हाविदर्भ चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीची आकडेवारी धक्कादायक, गेल्या चार महिन्यात 15 तालुक्यातील विविध महसूल मंडळात 65 वेळा झाली अतिवृष्टी सध्या सप्टेंबर महिन्यातील 55 हजार 741 हेक्टर वरील शेत पिकांच्या नुकसानीचे केले जात आहेत प्रत्यक्ष पंचनामे चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य… byinfosherOctober 1, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या 2 नेत्यांना केली शहरबंदी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना 24 तासाची बंदी तर दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवस केली… byinfosherOctober 1, 2025
चंद्रपूर चंद्रपूरच्या ज्ञानेश्वरी दुणेदारचे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव, उंची आहे केवळ 2 फूट 3 इंच चंद्रपूर जिल्ह्याची कन्या ज्ञानेश्वरी दुणेदार हिने जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला आहे. फक्त 2 फूट 3 इंच फूट उंचीची असलेल्या… byinfosherOctober 1, 2025
चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे निलंबित परवानगी नसताना कामांचे कार्यादेश दिल्याचा ठपका काहीच दिवसांपूर्वी कक्षात 20 हजार रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल चंद्रपूर जिल्हा… byinfosherSeptember 9, 2025September 9, 2025
चंद्रपूर चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करून ४० लाखांची चोरी; आंतरराज्यीय टोळीला एलसीबीकडून अटक भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) येथील कनिष्ठ अभियंता अभिजीत अशोक जिवणे यांनी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार रामनगर… byinfosherSeptember 9, 2025September 9, 2025