चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात रंगते आहे कॉँग्रेसच्या दोन दिग्गजांची लढत, समोरासमोर उभे ठाकले आहेत काँग्रेसचे आजी माजी शहर अध्यक्ष

चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात कॉँग्रेसच्या दोन दिग्गजांची लढत रंगते आहे. काँग्रेसचे आजी माजी शहर अध्यक्ष या प्रभागात समोरासमोर उभे ठाकले आहेत. संतोष लहामगे आणि नंदू नागरकर या काँग्रेसच्या अनुभवी नगरसेवकांची लढत गाजते एबी फॉर्म घोळाच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजते आहे.

विद्यमान शहर अध्यक्ष लहामगे यांनी नागरकर रिंगणात आपले विरोधक नाहीच असा दावा केलाय. तर बंडखोरी केलेल्या माजी शहर अध्यक्ष नागरकर यांनी लहामगे यांच्या पक्ष निष्ठेवरच शंका घेतली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *