दुसरीकडे आ. किशोर जोरगेवार यांनी 2 वादग्रस्त नावावर अजूनही निर्णय नसल्याची दिली माहिती, भाजप नेते हॉटेलमधून झाले रवाना
चंद्रपुरात भाजप एबी फॉर्म वाटप स्थळी उमेदवारी नाकारलेल्या चंद्रकला सोयाम नामक प्रभाग 3 मधील महिला कार्यकर्त्याने गोंधळ घातला. तिने चक्क निरीक्षक आ. संचेती यांची गाडी अडवली. याच ठिकाणी आ. किशोर जोरगेवार यांनी माहिती देताना 2 वादग्रस्त नावावर अजूनही निर्णय नसल्याचे सांगितले यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजय सरकार यांचाही आहे समावेश. भाजप नेते हॉटेलमधून रवाना झाले.
