चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू, राजुरा तालुक्यात मूर्ती गावाजवळ ट्रॅकवर आढळला बिबट्याचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू झालाय. राजुरा तालुक्यात मूर्ती गावाजवळ ट्रॅकवर बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. हा दक्षिण…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी’ ॲपचे लोकार्पण

 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ॲपद्वारे १,००० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची ऑफलाइन ओळख शक्य जैवविविधता संवर्धन आणि नागरिक विज्ञान (Citizen Science)…

चंद्रपूर

चंद्रपूर–मूल महामार्गावर पुन्हा वन्यजीवाचा बळी,दुर्मिळ चांदी अस्वलाचा अपघाती मृत्यू, वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वर आगडी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा मृत्यू झाला आहे. या महामार्गावर…

महाराष्ट्र

मानव-वन्यप्राणी संघर्ष विषयक उपोषणाच्या मागण्यांबाबत वनमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; तातडीने कार्यवाहीचे आदेश

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभाग गंभीर बंडू धोतरे यांच्या उपोषणाची दखल; मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न मुंबई,…

चंद्रपूर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाहनं ईव्ही मध्ये परिवर्तित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ताडोबा प्रशासनाला निर्देश

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाहनं ईव्ही मध्ये परिवर्तित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताडोबा प्रशासनाला निर्देश…

चंद्रपूरमहाराष्ट्र

वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा – आ. किशोर जोरगेवार

अधिवेशनात बोलतांना वनमंत्री यांना मागणी, मान्यता देण्याचा शासनाचा मानस नाही. वनमंत्री याचे उत्तर वन्यजीव आणि पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेला…

चंद्रपूर

आंदोलन झाले ‘भजनमय’; आगळ्यावेगळ्या आंदोलनाने वेधले लक्ष

इको-प्रो संस्थेचे ‘अन्नत्याग सत्याग्रह’ आठव्या दिवशी; भजन सत्याग्रहातून सरकारला वन्यजीव रक्षणाचे साकडे चंद्रपूर |वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात जाणारे निष्पाप…

चंद्रपूर

 चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी लोहखाणी विरोधात आंदोलनाची सुरुवात , वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आजपासून…

गडचिरोली

गडचिरोलीच्या लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेडची कमलापूर एलिफंट कॅम्प येथील हत्ती प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठी मदत

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे राज्यातील एकमेव एलिफंट कॅम्प आहे. या कॅम्प मध्ये हत्ती प्रशिक्षण कार्यक्रम १७ फेब्रुवारी २०२६ ते २३…

चंद्रपूर

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन; अनेक नामवंत संशोधकांचा सहभाग

चंद्रपूर, दि. 18 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली या संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय सांस्कृतिक…