चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू, राजुरा तालुक्यात मूर्ती गावाजवळ ट्रॅकवर आढळला बिबट्याचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू झालाय. राजुरा तालुक्यात मूर्ती गावाजवळ ट्रॅकवर बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. हा दक्षिण भारतात जाणारा महत्वाचा ग्रँड ट्रंक मार्ग आहे. या ट्रॅकच्या आजूबाजूला घनदाट जंगलाचा भाग आहे. याआधीही या ट्रॅकवर वाघ, अस्वल, बिबट यांचे मृत्यू ओढवले आहेत. वनविभागाने घटनेचा तपास सुरू केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *