चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू, राजुरा तालुक्यात मूर्ती गावाजवळ ट्रॅकवर आढळला बिबट्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत आणखी एका वन्यजीवाचा मृत्यू झालाय. राजुरा तालुक्यात मूर्ती गावाजवळ ट्रॅकवर बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. हा दक्षिण… byinfosherAugust 10, 2026