माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपूर शहर -जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

रक्तदान- आरोग्य शिबीर यासह गरजूंना साहित्य वाटपासाठी विशेष शिबिर

माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चंद्रपूर शहर -जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान- आरोग्य शिबीर यासह गरजूंना साहित्य वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्ते सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करताहेत. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी शहरातील विविध मंदिरांमध्ये महाआरती होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *