चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिघात होणार मचाणावरून प्राणीगणना, बुद्ध पौर्णिमेच्या रात्री हौशी- अनुभवी प्रगणक घेणार निसर्गानुभव

बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच एक मे रोजी मचाणवरून प्राणीगणना केली जाणार आहे. याला निसर्गानुभव असे नाव देण्यात आले असून, रात्रभर मचाणवर…

चंद्रपूर

 चंद्रपूर शहर मनपाच्या आमसभेत मोठा गदारोळ, शहरातील विविध वार्डांमध्ये अतिरिक्त सफाई कर्मचारी व शिपाई देण्याच्या मुद्द्यावर दोन्हीकडून खडाजंगी

चंद्रपूर शहर मनपाच्या आमसभेत आज मोठा गदारोळ झाला. शहरातील विविध वार्डांमध्ये अतिरिक्त सफाई कर्मचारी व शिपाई नेमणूक करण्याच्या मुद्द्यावर दोन्हीकडून…

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या राजोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघिणीचे शव

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या राजोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचे शव आढळले आहे. प्राथमिक तपासानुसार सुमारे वीस दिवस…

चंद्रपूर

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) घेतला. जिल्हाधिकारी…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात भंगारचोरांचे धाडस, महावितरणच्या बंद पडलेल्या वाहिन्यांवर मारला डल्ला

चक्क गॅस कटर , वाहन आणि संपूर्ण साहित्य घेऊन विजेचे खांब आणि अल्युमिनियम तारांची कापून करत होते चोरी, 10 लाखांच्या…

महाराष्ट्र

बियाणे कायद्यात शेतकरीहिताच्या कठोर आणि व्यापक सुधारणा आवश्यक

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवारांचा मंत्रालयात पुन्हा बुलंद आवाज विधानसभेतील प्रभावी मागणीनंतर कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक कृषिमंत्र्याचे पावसाळी अधिवेशनात सुधारित…

चंद्रपूर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश, १४४ कोटींच्या निधीतून ‘नवीन चंद्रपूरचा होणार कायापालट 

चंद्रपूर : नवीन चंद्रपूर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल १४४ कोटी ३८ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून,…

चंद्रपूर

कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी

योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक  शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 29 : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी…