चंद्रपुरात पोचलेल्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला सांगोला घटनेचा निषेध

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर आज पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपुरात दाखल झाले. पत्र परिषदेत त्यांनी सांगोला घटनेचा निषेध केला. ज्या बहुजन समाजाच्या युवकाने ही कृत्य केले त्याच्यावर कारवाई न करता त्याला हे करण्यास भाग पाडणाऱ्या मेंदूविरोधात कडक कारवाई व्हावी अशी भूमिका महादेव जानकर यांनी मांडली.

राज्य सरकार समतेच्या तत्वाच्या विरोधात वागत असून ओबीसी व मराठा याशिवाय जाती- जातीत भांडण लावत आहे हे अपेक्षित नाही असेही जानकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *