चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केली खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना

विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40 हजार रु. मदत दिली जाणा

11 ऑक्टोबर पासून सुरू होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची योजना

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली आहे. यात विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40 हजार रु. मदत दिली जाणार आहे.

11 ऑक्टोबर पासून सुरू होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची योजना प्रारंभ होणार आहे. खातेदार आणि त्यांचे रक्ताचे अवलंबित यांच्यासाठी अटी-शर्तींसह योजना राबविली जाणार आहे. कॅन्सर, हृदय विकार, मेंदू -डोक्याच्या शस्त्रक्रिया, अपघात,सर्पदंश आदी विकार- आजार यात समाविष्ट करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *