चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा

आम्हाला शेतजमीनच द्यायची नाही ; गोंडपिपरीतील सुनावणीत शेतकऱ्यांचा आक्रोश

न्यायालयाच्या अधीन राहून दिवाळीनंतर प्रक्रिया करू ;जिल्हा प्रशासनाच्या सूचना गोंडपिपरी :-तालुक्यातील करंजी एमआयडीसी येथील प्रस्तावित १२ गावांमध्ये शेतीची मोजणी होणार,या…

चंद्रपूर

इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह इरई धरणाची पाहणी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बंधारे बांधण्याच्या सूचना…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 30 : न्यायाधीश, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे…

चंद्रपूर

दिवाळीनिमित्त उमेद महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 30 : दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना, ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे याची…

चंद्रपूर

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आतापासून चारा

उत्पादनाचे नियोजन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत  चारा पिकांची लागवड व नियोजनाबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न चंद्रपूर, दि. 30 :…

चंद्रपूर

चंद्रपूरसह राज्यातील बंद पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला ऊर्जा विभागाची कार्यवाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन ; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी दूरध्वनीवरून केली होती चर्चा २५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी वसुमना पंत…

चंद्रपूर

चंद्रपुरात टी-122 वाघ जेरबंद, राज्यात पहिल्यांदाच 30 बाय 30 फुटांच्या महाकाय पिंजऱ्याचा प्रयोग यशस्वी

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सामदा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी-122 या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे.…

चंद्रपूर

माता महाकाली मंदिराच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

पुरातत्व विभागाच्या अधिका-यांसह मंदिराची पाहणी, विविध मागण्या चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, प्राचीन मंदिरांचे संवर्धन आणि जनहिताच्या विकासकामांना गती देण्यासाठी आमदार…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती

विशेष आर्थिक पॅकेज व केंद्रीय पाहणी पथक तातडीने पाठवा खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी…