चंद्रपूर

पुढे ढकललेल्या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर तात्काळ दिलासा द्या

खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवडणूक आयोगाकडे ११ डिसेंबरनंतरचाच खर्च ग्राह्य धराण्याची मागणी चंद्रपूर – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद…

चंद्रपूर

18 राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात असलेल्या परीट-धोबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाज झाला आक्रमक, विशेष मागास प्रवर्गात समावेशाची मागणी

18 राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात असलेल्या परीट-धोबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाज आक्रमक झाला आहे. राज्यातही परीट-धोबी समाजाची अनुसूचित जाती प्रवर्गात…

चंद्रपूर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींची मान्यता

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली मंजुरी मोरवा विमानतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा…

चंद्रपूर

अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना शासकीय नोकरी नियुक्तीप्रकरणी जिल्हा दक्षता समितीची बैठक

चंद्रपूर, दि. ०४ : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या खुन किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या…

चंद्रपूर

ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणासह निवडणूक होणार असल्याने व्यक्त केले समाधान

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याबाबतचे हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग, तब्बल अर्धा तास वाघाने बस्तान मांडल्याने बंद होती महामार्गावरील वाहतूक

चंद्रपूर-मुल या महामार्गावरील आगडी फायरलाईन येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने चक्क राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. वाघाने ठिय्या मांडल्याने तब्बल अर्धा…

चंद्रपूर

काँग्रेस -मनसे आघाडी बाबत काँग्रेस नेते हा विजय वडेट्टीवार यांची सावध भूमिका…

 महाकाय मुंबई महापालिकेत महायुती होत असताना जे आवश्यक ते केले पाहिजे असे माझे मत , मी मनसे विषयी नाव घेऊन…

चंद्रपूर

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रपूर वन अकादमी अव्वल

चंद्रपूर, दि. 24 : देहराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या 28 व्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्र वनविभागाने…

चंद्रपूरचंद्रपूर जिल्हाविदर्भ

चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चितळ स्थलांतर यशस्वीरित्या सुरू, पहिल्याच सफल प्रयत्नाने वनविभाग आणि वन्यजीव कार्यकर्ते आनंदित

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चितळ स्थलांतर यशस्वीरित्या सुरू झाले आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी १० चितळांचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले. या…