चंद्रपूर

महाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी— भाजप महानगरतर्फे अभिवादन

चंद्रपूर : गोंडवाना साम्राज्याच्या शूर, पराक्रमी आणि स्वाभिमानी वीरांगना महाराणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे सोमवार, दि.…

चंद्रपूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी – आ. किशोर जोरगेवार

विदर्भ बुरूड समाज संघटनेच्या त्रैमासिक सभेत समाजबांधवांशी साधला संवाद. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा,…

चंद्रपूर

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत क्लेफ्ट लिप व पॅलेट शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर

चंद्रपूर, दि. 06 : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने…

चंद्रपूर

जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीस बंदी

 जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्याचे नियेाजन चंद्रपूर, दि. 06 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या…

चंद्रपूर

सेवा संकल्प अभियानांतर्गत मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य तपासणी

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजन चंद्रपूर, दि. 06 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज…

चंद्रपूर

वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात

सेवा संकल्प अभियानांतर्गत डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट चंद्रपूर, दि. 01 : सेवा संकल्प अभियानांतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून…

चंद्रपूर

दुष्काळी परिस्थितीत ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी

अपर जिल्हाधिका-यांसह अधिका-यांच्या देवाडा व नागाळा येथे क्षेत्रभेटी चंद्रपूर, दि. 01 : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरीत करण्याचे…

चंद्रपूर

स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय परिसरात श्रमदान

सेवा संकल्प अभियानात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चंद्रपूर, दि. 02 : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त…

चंद्रपूर

ऊर्जानगरच्या शेडसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; नागरिकांच्या मागणीला मिळाला न्याय

ओम शिव गणेश मंडळ परिसरातील शेड बांधकाम निधीसाठी मिळाली मंजुरी आ.मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर येथील…