चंद्रपुरात पार पडली जिल्हा परिषदेची गट- गण आरक्षण सोडत, आता प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मैदान सज्ज

चंद्रपुरात आज जिल्हा परिषदेची गट- गण आरक्षण सोडत पार पडली. स्थानिक नियोजन भवनात यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींची उपस्थिती होती. यात 56 जागांपैकी एससी महिला 4, एसटी महिला 7, ओबीसी महिला 8, ओबीसी महिला 8, सर्वसाधारण महिला 9 तर अन्य 28 जागा सर्वसाधारण असणार आहेत.

आता प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मैदान सज्ज झाले असून ही सोडत प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *