राज्यात ऍलोपॅथी व विरुद्ध नॉन ऍलोपॅथी डॉक्टर प्रॅक्टिस मधील वाद पुन्हा चिघळला

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आय एम ए -मार्ड आणि इंटर्न डॉक्टर्सची निदर्शने

राज्यात ऍलोपॅथी व विरुद्ध नॉन ऍलोपॅथी डॉक्टर प्रॅक्टिस मधील वाद पुन्हा चिघळला आहे. CCMP कोर्स पूर्ण झाल्यावर या नॉन ऍलोपॅथिक डॉक्टर्सची होणारी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मधील नोंदणी तातडीने थांबवावी आणि ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांची नोंदणी रद्द करावी अशी मागणी करत चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आय एम ए -मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांनी निदर्शने केली. सीसीएमपी प्रकरणातून आरोग्य सुविधा देणाऱ्या यंत्रणेत नवीन वाद निर्माण होण्याची भीती या आंदोलक डॉक्टरांनी व्यक्त केली असून हा लढा जारीच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *