चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाचा धुमाकूळ, वाघ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथुर गावाजवळ शेतात काम करणा-या शेतक-याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्य झाला. हरिदास महादेव कुबडे असे मृत शेतकऱ्याचे…