चंद्रपूर ब्रिटिशांविरुद्ध निकराचा संघर्ष करणारे चंद्रपूरचे आदिवासी वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या हुतात्मा दिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरातील स्मारकावर पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी वाहिली आदरांजली ब्रिटिशांविरुद्ध निकराचा संघर्ष करणारे चंद्रपूरचे आदिवासी वीर… byinfosherOctober 23, 2025