चंद्रपूर चंद्रपूर शहरालगत वनविभागाने सुरू केली नवी लोहारा व्याघ्र सफारी, जिल्ह्यातील वनवैभव व वन्यजीव वैविध्य बघण्यासाठी पर्यटकांना नवा पर्याय चंद्रपूर शहरालगत वनविभागाने प्रादेशिक जंगलात सुरू केलेल्या नव्या लोहारा व्याघ्र सफारीचा गणराज्यदिनी प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उईके, माजी वनमंत्री… byinfosherJanuary 26, 2026