चंद्रपूर चंद्रपूर वनविभाग पकडल्या गेलेल्या वाघांच्या सुरक्षित आणि मजबूत पिंजऱ्याच्या प्रतिक्षेत, पिंजरे आणि सुरक्षित जागेअभावी वनविभाग हतबल, तब्बल 14 वाघ -वाघिणी आणि 5 बिबटे आहेत छोट्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात चंद्रपूर वनविभाग जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षात पकडल्या गेलेल्या वाघांच्या सुरक्षित आणि मजबूत पिंजऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. जिल्ह्यात वाघ आणि वन्यप्राणीविषयक संघर्षात अंतिम… byinfosherSeptember 2, 2026