चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात 4 लाख 85 हजार हेक्टर वर खरिपाचे नियोजन, 15 जून शिवाय पेरणी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन ,जिल्ह्यात रासायनिक खतांचाही पुरेसा साठा खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठाही सुरळीत चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाने 4 लाख 85 हजार हेक्टर वर खरिपाचे नियोजन केले… byinfosherJune 11, 2026