चंद्रपूर चंद्रपूर शहर मनपाच्या वतीने आयोजित होत असलेल्या दोन दिवसीय हिराई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राजशिष्टाचारावरून नाराजीनाट्य उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर उईके यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती, शासकीय प्रोटोकॉल नुसार शासकीय कार्यक्रम होत नसल्याने… byinfosherApril 21, 2026