चंद्रपूर

मुलच्या दळणवळण सुविधांना मिळणार नवी बळकटी; मंजूर एसटी बस आगार कार्यान्वित करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

मुल येथे चार एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न; बस आगाराच्या उभारणीसाठी १४.९९ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रस्तावित कामासाठी…