चंद्रपूर चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्या, दिग्गज काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार आणि खा. धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक स्वतंत्रपणे अज्ञात स्थळी रवाना चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी आता काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्या बघायला मिळत आहेत. दिग्गज काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे… byinfosherJanuary 20, 2026January 20, 2026