महाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग

या प्रकरणी प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी…