गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नेलगुंडा येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीस आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल, नेलगुंडा पोलीस ठाणे पथकाकड8 राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम गडचिरोली जिल्ह्रातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्याच्या काळात नाले – नद्यांना पुराने… byinfosherOctober 13, 2026