चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांची नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुती समन्वयक म्हणून नियुक्ती नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशाने माजी मंत्री आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची महायुती… byinfosherOctober 7, 2026