चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी खाण विरोध आणि जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या मागण्यासाठीचे आंदोलन पाचव्या दिवसात पोचले बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाच्या पाचव्या दिवशी ‘अर्धनग्न आंदोलन’ चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या… byinfosherMarch 10, 2026