चंद्रपूर १८ हजारांच्या थकीत पगाराचा संताप, चंद्रपुरात ट्रक चालकाने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवला, २४ तासांत पोलिसांचा मोठा उलगडा, 2 आरोपी अटकेत, 1 फरार मेहनतीचा घाम गाळूनही वेळेवर पगार न मिळाल्यास एखादा कर्मचारी किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण चंद्रपुरात समोर आलं… byinfosherJuly 15, 2026