चंद्रपूर जिल्हा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेयाचे वाटप घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंगळवार, १४ एप्रिलला सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेयाचे वाटप करण्यात आले.… byinfosherApril 15, 2026