चंद्रपूर

ऐन दिवाळी सणांच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी केली अटक

दोन माऊजर- दोन देशी कट्टे -खंजर -35 काडतुसे, बुरखे, जॅकेट – ग्लोव्हज असा मोठा मुद्देमाल ताब्यात ऐन दिवाळी सणांच्या दिवसात…