चंद्रपूर चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची महापौरांनी सभेत केली घोषणा, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का अखेर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याच्या निषेध करत केला सभात्याग, भाजपातील खदखद देखील आली नजरेस, पहिल्यांदाच नगरसेवक झालेले रवी लोणकर… byinfosherMarch 5, 2026