चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ५४ कोटींच्या विकास कामांना सुरुवात विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २… byinfosherFebruary 19, 2026