चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव जंगलातील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध प्रजनन काळ असलेल्या 2 वाघिणीपेक्षा हल्लेखोर आणि समस्याग्रस्त वाघांना इतरत्र हलवण्याचा आग्रह चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील… byinfosherNovember 13, 2025