चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लाखोंचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, गोडाउनमध्ये ठेवून वाहनातून होत होती तस्करी, वरोरा पोलिसांची कारवाई

राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू वरोरा येथील एका गोडाउनमध्ये ठेवल्याची तसेच वाहनातून त्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. शिवसेनेचे नेते…