चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील बिबट्याच्या गाईवर हल्ला व ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल, शहरालगतच्या आयुध निर्माणी परिसरातील घटना

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी परिसरात वाघ व बिबट्याचा नेहमीच वावर दिसून येतो. ताजा व्हिडिओ एक बिबट रस्त्याच्या कडेला…