चंद्रपूरविदर्भ

चंद्रपूरच्या रेल्वे समस्या सोडवा – आ. किशोर जोरगेवार

रेल्वे आंदोलनाचा मुद्दा आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडला अधिवेशनात नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील…

चंद्रपूर

चंद्रपूर तालुक्यातील मोरवा ते मोरवा विमानतळ मार्ग सुधारण्यासाठी ६ कोटी रूपये निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला शासनाची तत्काळ दाद मोरवा विमानतळाकडे जाणारा रस्ता होणार अधिक सुरक्षित व सुलभ चंद्रपूर, दि.१० -राज्याचे…

चंद्रपूर

धानपीक नुकसानग्रस्त ३९ शेतकऱ्यांना आयपीएल कंपनीकडून ३० लाख ९७ हजार ८०० रुपयांची भरपाई

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मिळाली मदत मुल व पोंभूर्णा परिसरातील शेतशिवारात ‘सॉलिड’ औषधाच्या दुष्परिणामाची पुष्टी आ.मुनगंटीवार यांचे…

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे बेवारस आढळली मतदान ओळखपत्रे, शेताच्या बांधीमध्ये आढळून आली ओळखपत्रे

शहरातील सुंदरनगर भागातील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे शेताच्या बांधी मध्ये मतदार ओळखपत्र आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सुंदरनगर परिसरात…

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात येणाऱ्या सनफ्लॅग कोळसा खाणी विरोधात एकवटले ग्रामस्थ, पूर्ण 802 हेक्टर जमीन संपादित करून मोबदला आणि नोकरी देण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर आणि नांदगाव या भागात प्रस्तावित सनफ्लॅग कोळसा खाण व्यवस्थापनाने थातुरमातुर 25 एकर जमीन विकत घेणे…

देश

भाजपला देशात निवडणूक सुधारणा नको

वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ९: मंगळवारी लोकसभेत निवडणूक सुधारणांवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आरएसएस आणि भाजप देशातील संस्थांवर कब्जा…

महाराष्ट्र

बाबा आढाव अनंतात विलीन

वृत्तसंस्था, पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.…

महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा!

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची…

देश

इंडिगो संकट : सातव्या दिवशी २००+ उड्डाणे रद्द

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण सोमवारी सामान्य स्थितीत परतले नाही. दिल्ली, श्रीनगर, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळांवरून २००…

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी पाडले बंद ,15 महिन्यांपासून स्वतःच्या शेतजमिनीसाठी मागत आहेत मोबदला किंवा नोकरी

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी- बांबेझरी येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचे काम आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन करत बंद…