चंद्रपूरमहाराष्ट्र आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याच्या प्रक्रियेला वेग आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल १५ दिवसांत श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या ‘ब’ वर्ग दर्जाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी,… byinfosherMarch 12, 2026