चंद्रपूर

चंद्रपुरात 64 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात, एकूण 14 नाटकांचे होणार सादरीकरण

चंद्रपुरात 64 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची उत्साजात सुरुवात झाली. चंद्रपूर केंद्रावर एकूण 14 नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे.चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी…