चंद्रपूर

चंद्रपुरात टी-122 वाघ जेरबंद, राज्यात पहिल्यांदाच 30 बाय 30 फुटांच्या महाकाय पिंजऱ्याचा प्रयोग यशस्वी

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सामदा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी-122 या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे.…