चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी लोहखाणी विरोधात आंदोलनाची सुरुवात , वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आजपासून… byinfosherMarch 5, 2026