चंद्रपूर

चंद्रपूरच्या क्रीडा वैभवाला मिळणार नवी झेप; वीर बाबुराव शेडमाके क्रीडा संकुलाच्या १३७ कोटींच्या प्रस्तावाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निवेदन; प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरच विशेष बैठक आयोजित होणार…