चंद्रपूर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड ,दिग्गज काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पूगलीया यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावरून केले रा. कॉ. अजित पवार गटाच्या चाळीस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पुगलिया आपल्या समर्थकांना रा. कॉ..अजित पवार गटाकडून रिंगणात उतरविण्याची होती दबक्या आवाजात चर्चा, पडद्यामागे राहून डाव रचणारे पुगलिया प्रथमच आले… byinfosherJanuary 12, 2026